
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
Raj Thackeray -Uddhav Thackeray PC Live: आता जर चुकाल तर संपाल, फुटाल तर पूर्णपणे संपून जाईल. तुटू नको, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी युतीच्या घोषणेवेळी मराठी माणसांना केले. ...

मुंबई :...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेची युती दोन्ही नेत्यांकडून जाहीर करण्यात आली आहे. ...

व्यापार :२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
आर्थिक कामगिरीचा विचार केल्यास कंपनीची वाढ जोरदार राहिली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचं उत्पन्न १७२.५० कोटी रुपये होतं, जे आर्थिक वर्ष २०२५ मध्ये वाढून २५३.८२ कोटी रुपयांवर पोहोचलं. पाहा कोणती आहे ही कंपनी. ...

मुंबई :Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
Raj-Uddhav Thackeray at Shivatiirth: दोन्ही बंधू एकत्रितपणे एकाच वाहनातून प्रवास करत होते. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी एकत्रित अभिवादन केले. ...

मुंबई :शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
Raj Thackeray Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष अखेर एकत्र आले. युतीची घोषणा झाली. महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकजुटीने मैदानात उतरणार आहेत. पण, दोन्ही पक्षांची महापालिकांमधील आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली आहे? ...

व्यापार :अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
investment strategies : अतिश्रीमंत लोकांची संपत्ती वेगाने वाढण्याचं कारण आता समोर आलं आहे. देशातील अनेक श्रीमंतांच्या मुलाखतीतून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. ...

क्रिकेट :IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
Shefali Verma: शेफाली वर्माच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ७ विकेट्सने पराभव केला. ...

राष्ट्रीय :'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
व्हिडिओमध्ये ललित मोदी आणि विजय मल्ल्या एका पार्टीचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ मल्ल्या यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतील असल्याचे सांगितले जात आहे. ...

भक्ती :सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
Ayodhya Ram Mandir News: सोने-चांदी-हिरे तसेच अन्य मौल्यवान रत्ने वापरून साकारलेली भव्य राममूर्ती अद्भूत आहे. ...

मुंबई :कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
२५ वर्ष या शहराचा महापौर असताना तुमचे इथल्या अवस्थेकडे लक्ष दिले नाही. देवेंद्र फडणवीस सरकार २०१४ साली महाराष्ट्रात आले तेव्हापासून खऱ्या अर्थाने मुंबईचा विकास झाला असं बावनकुळे यांनी सांगितले. ...

राष्ट्रीय :फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
अकरावीत शिकणाऱ्या अहानाला जंक फूड खाण्याची आवड होती आणि त्यामुळेच तिच्या आतड्यांना इन्फेक्शन होऊन तिचा मृत्यू झाला. ...
